Bhau Kadamचं पाठांतर आणि झोपेचे किस्से फॅन्सच्या मजेशीर कमेंटस | Chala Hawa Yeu Dya | CNX Filmy

2021-08-24 1

कॉमेडी किंग भाऊ कदमचा एक व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये भाऊ चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोच्या स्कीटचं पाठांतर करताना चक्क झोपा काढताना दिसतोय आणि भाऊचा हा मजेशीर व्हिडिओ कुशल बद्रीकेने शूट करून त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.आणि कॅप्शनमध्ये लिहलंय की, भाऊ कदम यांचं पाठंतर चालू आहे सगळ्यांनी शांत रहा....भाऊच्या या व्हिडिओवर त्याच्या मुलीसह अनेक फॅन्सनीदेखील मजेशीर कमेंट शेअर केल्या आहेत...

#lokmatcnxfilmy #ChalaHawaYeuDya #Bhaukadam
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange